जळगाव : खडसे गटाला मोठा धक्का ; माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र

जळगाव : जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.एकनाथ खडसे यांच्या सोबत भुसावळ पालिकेतील नगरसेवकांनी देखील भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. …

The post जळगाव : खडसे गटाला मोठा धक्का ; माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसे गटाला मोठा धक्का ; माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र