नाशिक: शुभांगी पाटील पाटील यांच्या हस्ते ज्योतिषरत्न सुनंदा शहाणे यांचा गौरव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या दिवंगत नेत्या सत्यभामा गाडेकर यांना अभिप्रेत असलेले कार्य त्याचे कुटूंबीय करीत असल्याने त्यांच्या पाठीशी नागरीक सैदव राहतील असे मनोगत माजी मंत्री, उपनेते बबनराव घोलप यांनी व्यक्त केले. नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व जागतिक महिला दिनानिमित्ताने देवळाली गाव शिवसेना व युवा नेते योगेश गाडेकर यांच्या वतीने श्री दंडया …

The post नाशिक: शुभांगी पाटील पाटील यांच्या हस्ते ज्योतिषरत्न सुनंदा शहाणे यांचा गौरव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शुभांगी पाटील पाटील यांच्या हस्ते ज्योतिषरत्न सुनंदा शहाणे यांचा गौरव

कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जम बसविण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे गटाला फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शिंदे गटाचे जंग जंग पछाडणे सुरू आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात काही अंशी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिकच्या शहरी भागात अद्याप यश मिळू शकलेले नाही. नाशिकमधून ठाकरे गटाला गळाला लावण्याची कामगिरी पालकमंत्री दादा …

The post कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना appeared first on पुढारी.

Continue Reading कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा गत आठवड्यात गुरुवारी सायंकाळी शहरात तीन तास प्रचंड वेगाने कोसळलेल्या पावसाच्या रौद्रावतारामुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या सोमेश्वर काॅलनीतील निगळ मळा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात निगळ कुटुंबीयांच्या घरासमोरील महिंद्रा कंपनीच्या गोडाऊनची संरक्षक भिंतच पुराच्या पाण्याने कोसळल्याने निगळ मळ्यातील 40 ते 50 कुटुंबीयांच्या घरातील संसार तसेच दुचाकी …

The post नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच सातपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. तसेच माजी नगरसेविका पल्लवी पाटील, इंदुबाई नागरे यांनाही विरोध दर्शविला होता. आता या तीनही माजी नगरसेविकांनी एक …

The post नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार

जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळमध्ये अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडित यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणी तब्बल तीन दिवसानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयीत म्हणून माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, मुकेश भालेराव यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. पिंपरी : आयाराम शिवसेनेत टिकाव नाही धरत, बारणे यांच्या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध तक्रारदार अजयसिंग याच्या मित्राचे …

The post जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा

Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला असताना एकीकडे शिवसेनेतील ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतांनाच दिंडोरी नगरपंचायतीच्या काही शिवसेना नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीचे …

The post Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला