खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा दिल्लीला जाण्याचा प्रवास मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेतूनच झालेला आहे. त्यामध्ये विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हरिश्चंद्र चव्हाण, गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले नरहरी झिरवाळ, धनराज महाले यांचा समावेश होतो. जि.प.मध्ये ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वांशीच संपर्क …

The post खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच appeared first on पुढारी.

Continue Reading खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही …

The post विधानसभा उपाध्यक्षांच्या 'त्या' पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक : नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात राज्यातील आदिवासी बांधवाचा एल्गार

नाशिक (सप्तशृंगीगड) प्रतिनिधी : आदिवासी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणाचे पुन्हा तुकडे पाडले जाण्याचे मनसुबे असल्याच्या हालचालींमुळे आदिवासींनी आता त्या विरोधात राज्यस्तरीय लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 15 जुलै रोजी नाशिक येथे आदिवासी बांधवांनी एल्गार मोर्चा पुकारला आहे. या एल्गार मोर्चाचे नेतुत्व विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. आदिवासींमध्ये इतर जमातींना आरक्षण …

The post नाशिक : नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात राज्यातील आदिवासी बांधवाचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात राज्यातील आदिवासी बांधवाचा एल्गार

नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नसरापूर येथील शवदाहिनीचे बांधकाम निकृष्ट नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारत भूमिपूजनाप्रसंगी …

The post नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

Narhari Zirwal : …तर घटनेवर शंका घेतली जाईल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सत्तासंघर्षात मी दिलेले पत्र आजही महत्त्वाचे आहे. जर माझ्याकडे हे प्रकरण आले तर मी योग्य पद्धतीने ते हाताळेल. तसेच मी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून घटनेचा आधार घेत अपात्र ठरवलेल्या आमदारांना पात्र ठरवले गेले तर माझ्यापेक्षा घटनेवर शंका उपस्थित केली जाईल, असे सूचक वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. सत्तासंघर्षात सरकार पडलं …

The post Narhari Zirwal : ...तर घटनेवर शंका घेतली जाईल appeared first on पुढारी.

Continue Reading Narhari Zirwal : …तर घटनेवर शंका घेतली जाईल

विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हे नुकतेच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी जपान येथे गेले. जाण्यापूर्वी त्यांनी विमानतळावर पत्नीसोबत छायाचित्र काढले आणि सोशल माध्यमांवर अपलोड केले. दैनंदिन पेहरावात असलेल्या झिरवाळ दाम्पत्याचे छायाचित्र नेटिझन्सला चांगलेच भावले आहे. अनेकांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण करणारे दाम्पत्य अशी पुष्टी …

The post विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा appeared first on पुढारी.

Continue Reading विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा

विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हे नुकतेच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी जपान येथे गेले. जाण्यापूर्वी त्यांनी विमानतळावर पत्नीसोबत छायाचित्र काढले आणि सोशल माध्यमांवर अपलोड केले. दैनंदिन पेहरावात असलेल्या झिरवाळ दाम्पत्याचे छायाचित्र नेटिझन्सला चांगलेच भावले आहे. अनेकांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण करणारे दाम्पत्य अशी पुष्टी …

The post विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा appeared first on पुढारी.

Continue Reading विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा

नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध कार्यक्रमांमधील भाषण असो वा वक्तव्ये यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा चर्चेत राहिले आहेत, तर कधी त्यावरून वादविवादही निर्माण होत असतात. नाशिकमध्येदेखील ते चर्चेत राहिले खरे; मात्र वादग्रस्त विधानावरून नव्हे, तर आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यामुळे. त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही ठेका धरला. आदिवासी …

The post नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले