पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदाआरतीही होणार आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन …

The post पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

पंतप्रधान सुरक्षेचा केंद्रीय पथकाकडून आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान दौऱ्यानिमित्त पोलिस आयुक्तालयाने बंदोबस्ताची तयारी केली असून, सूक्ष्म नियोजनासह प्रत्येक विभागास जबाबदारीचे वाटप केले जात आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा पथकाकडून बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय विभाग, राज्य गुप्तवार्ता, दहशतवादविरोधी …

The post पंतप्रधान सुरक्षेचा केंद्रीय पथकाकडून आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान सुरक्षेचा केंद्रीय पथकाकडून आढावा

पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. नाशिकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान माफी मांगो, या बिलावल भुट्टोचं करायचं काय खाली डोकं वरती पाय अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला. …

The post पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.

Continue Reading पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकनगरीला विशेष धार्मिक महत्त्व असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत वाराणसी, प्रयागच्या धर्तीवर संस्कृत विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नाशिकसह देशभरातील साधू-महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. साधू-महंतांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकसह त्र्यंबकेश्वरला धार्मिक, ऐतिहासिक आणि …

The post नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘व्हिजन २०२०’ या पुस्तकात देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी एखादा युगपुरुष निर्माण होईल, असा विचार मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ते युगपुरुष असून, मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महाकवी …

The post मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे