महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या थकबाकीदारांची यादीही महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे. दि. १ एप्रिल २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घरपट्टीतून १६६ कोटींचा महसूल वसूल करण्यात …

The post महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचा इशारा : पाणीपट्टी भरण्यासाठी आठवडाभराची मुदत

नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत नाशिक शहरासाठी ३५० कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मागील महिन्यातच राज्य शासनाकडे सादर केला असून, या योजनेंतर्गत शहरातील १२ जलकुंभांच्या वितरण झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचे नियोजन आहे. शहराचा वाढता विस्तार आणि येत्या पाच वर्षांत नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने …

The post नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव