नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुली विभागाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने शहरातील अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई सुरू केली असून, 1 ते 6 जानेवारी 2023 दरम्यानच्या सहा दिवसांत 76 नळजोडण्या बंद केल्या असून, 29,69,48 रुपयांची वसुली केली आहे. एकूण 241 ठिकाणी मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यातील 156 ठिकाणी वसुली करण्यात आली आहे. 57,96,471 …

The post नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद

नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर भागातील विनयनगर येथे बिनशेती परवानगी न घेता तसेच लेआउट मंजूर नसतानाच १३ एकर भूखंडावर बांधकामाचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे मनपाने अशा प्रकारचे बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना नळजोडणी देत इतर पायाभूत सुविधादेखील उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे : तीन ठिकाणी जबरी चोर्‍या; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : मनपाचा पाणीपट्टी अ‍ॅपचा प्रयोग फसला, ‘इतक्या’ लोकांनीच डाउनलोड केले अ‍ॅप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीचे देयक मुदतीत अन् एका क्लिकवर नळजोडणीधारकांना मिळावे या उदात्त हेतूने मनपाने काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन अ‍ॅप आणले होते. या अ‍ॅपचा नळजोडणीधारकांना मोठा लाभ होईल, असेही सांगितले गेले. परंतु, गेल्या दीड महिन्यात अवघ्या 200 लोकांनीच हे अ‍ॅप डाउनलोड केल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या दोनशे लोकांमध्ये 75 टक्के मनपाचेच कर्मचारी …

The post नाशिक : मनपाचा पाणीपट्टी अ‍ॅपचा प्रयोग फसला, 'इतक्या' लोकांनीच डाउनलोड केले अ‍ॅप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचा पाणीपट्टी अ‍ॅपचा प्रयोग फसला, ‘इतक्या’ लोकांनीच डाउनलोड केले अ‍ॅप