सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून असलेल्या सप्तशृंगी गडावरती विविध राज्यातून हजारो भावी भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांसह भाविकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सप्तशृंगीगडावर गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने ग्रामस्थांना गल्ली गल्ली टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. निसर्ग संपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडाची गाव म्हणून ओळख असलेल्या …

The post सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; येथे दरवर्षी होणाऱ्या जगदंबामाता शारदीय नवरात्र उत्सवास येत्या रविवार (दि.१५)पासून सुरुवात होत आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टने दिली. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वणीचे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक …

The post वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी

नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवातील अष्टमीला रात्री १२ नंतर जन्मास आलेल्या बालिकांचे व त्यांच्या मातांचे साडी, बालिकांसाठी कपडे, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. नवरात्रोत्सवात दरवर्षी जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार अष्टमीला जन्मास येणाऱ्या दुर्गांचा व त्यांच्या मातांचा सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा रुग्णालयातील प्रसूती पश्चात कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नाशिक : दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांच्या कुशीत वसलेली दर्‍याईमाता

नाशिक : रवींद्र आखाडे हिरवाईने नटलेला निसर्ग, डोंगर उतारावरून खळाळणारा धबधबा, त्यावरील आकर्षक लोखंडी पूल, दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवेची झुळूक अशा आल्हाददायक वातावरणात व शांत अशा रम्य परिसरात डोंगरांच्या कुशीत वसलेले दर्‍याई माता देवस्थान भाविकांसह पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. शहराच्या उत्तरेला अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मातोरी आणि दरी या दोन गावांच्या …

The post नाशिक : दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांच्या कुशीत वसलेली दर्‍याईमाता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांच्या कुशीत वसलेली दर्‍याईमाता

नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री

नाशिक, चांदवड : सुनील थोरे शारदीय नवरात्रोत्सव काळात झेंडूच्या फुलांना सगळीकडे मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतो. तालुक्यात फुलांचे शेत बहारदारपणे फुलले असल्याने दोन पैसे चांगले मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जोरदारपणे बरसणाऱ्या परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे पूर्णतः नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण …

The post नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री

नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांनी शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त साजरा केला जात असल्याने, भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत असून, सर्वच क्षेत्रात मोठी उलाढाल दिसून येत आहे. त्यात दसऱ्याच्या खरेदीची भर पडल्याने, व्यापारीवर्ग सुखावला आहे. बुधवारी (दि. ५) दसरा साजरा केला जात असून, दसऱ्याच्या खरेदीसाठी रविवारी (दि. २) नाशिककरांनी बाजारात …

The post नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल

Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

 वाल्मीक गवांदे : नाशिक, इगतपुरी  तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा कसारा घाट, धरण परिसर, डोळ्यात साठवता येणार नाही एवढी निसर्गराजाने भरभरून दिलेली वनराई… धुंद करणारा मंद मंद पाऊस… क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण… घनदाट वृक्षांची छाया… मुक्त हस्ते निर्माण झालेले घाटातले धबधबे… खोल खोल दर्‍या… हंबरत हंबरत मंजुळपणे चरणार्‍या गायी-गुरे… किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे… रानफुलांचा मंद मंद …

The post Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी'ची पूजा, कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री येथील नवापूर रस्त्यावरील वंजारातांडा येथे जय मातादी संत शिरोमणी सेवालाल महाराज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून देवीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते. 21 फुटांचा त्रिशुल ठरतोय आकर्षण वंजारतांडा येथील पाच तरुणांनी …

The post नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना

Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुकामातेच्या मंदिरात सोमवारी (दि.26) चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर झाल्याने तब्बल तीन वर्षांनंतर नवरात्रोत्सव पुन्हा खुलेपणाने साजरा होत असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी …

The post Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन

नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिशक्ती, आदिमायेच्या नवरात्रोत्सवास सोमवारी (दि.२६) प्रारंभ होत आहे. उत्सवासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. नाशिककरांनी वीकेंडचा मुहूर्त साधत घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी केली. पुणे : महिलांना ‘सखी कक्षा’चा आधार; जिल्हा परिषदेकडून स्त्रियांसाठी स्वतंत्र कक्ष यंदाच्या वर्षी गणेशोेत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. स्त्रीशक्तीचा जागर असलेल्या …

The post नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग