आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तीनचाकी वाहनांसाठी ‘एमएच 15, जेए’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी इच्छुकांनी गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले. तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेच्या राखीव आकर्षक नोंदणी …
The post आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका appeared first on पुढारी.
Continue Reading
आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका