नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील सात जणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक …

The post नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड

नाशिकच्या नांदूर शिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा

नाशिक (नांदूर शिंगोटे) पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे रविवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज दरोडे खोरांनी लुटला. ऐनदिवाळीत अशी घटना घडल्याने परिसरात दहशतीेचे वातावरण पसरले आहे. नाशिक पुणे मार्गावर राहत असलेले सुभाष कराड हे नुकतेच काल मुंबई येथून गावी आले होते. रात्री 12:30 वाजे दरम्यान दरोडेखोरांनी त्यांच्या …

The post नाशिकच्या नांदूर शिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नांदूर शिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा