नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या तसेच रामसरचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभारण्य अर्थात पक्षितीर्थ येथे स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नुकत्यात पार पडलेल्या प्रगणनेत तब्बल ३३ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे अभयारण्यातील किलबिलाट …

The post नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन