सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान

महाराष्ट्रातील पक्षितीर्थ म्हणून परिचित असलेले आणि महाराष्टातील पहिले रामसर दर्जा मिळालेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जसे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते तेथील वनरक्षक आशा वानखेडे यांच्या बहादुरीसाठी देखील प्रसिद्ध म्हणावे लागेल. नांदूरमधील या दबंग वनरक्षकाने स्वतःच्या हिमतीवर वाळू माफियांसमोर जावून वाळू चोरी पकडली आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या आशा वानखेडे सकाळी सात वाजताच पक्षी अभयारण्यात …

The post सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली

नाशिक : नितीन रणशूर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. दरवर्षी साधारणत: सप्टेंबरअखेरपासून विदेशी पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी सर्वदूर पाऊस झाल्याने विदेशी पक्ष्यांचा प्रवास लांबला आहे. विदेशी तसेच स्थानिक पक्ष्यांचे अभयारण्यात आगमन झाले असले, तरी संख्या रोडावली आहे. त्यामुळे पर्यटकांना विदेशी पाहुण्यांसाठी प्रतीक्षा करावी …

The post नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली appeared first on पुढारी.

Continue Reading नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली