पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आनंद बोरा नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका …

The post पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

जागतिक पाणथळ दिन विशेष : रामसर दर्जा जाण्याची भीती; पाणवेलीचा प्रश्न गंभीर

वेटलँड्स इंटरनॅशनल या जागतिक संस्थेने दिलेल्या भारतातील पाणथळ आरोग्य स्कोअर अहवालामध्ये महाराष्ट्रातील पाणथळांविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता काहीशी खरी ठरत असून, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पाणथळ क्षेत्राचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. अभयारण्याची सीमारेषा निश्चित न करणे गाळपेरामधील वाढते अतिक्रमणे आणि वाहून येणारी पाणवेली आदी पाणचळ धोक्यात येण्याची कारणे आहेत. या सर्व परिस्थितीमुळे अभयारण्याला …

The post जागतिक पाणथळ दिन विशेष : रामसर दर्जा जाण्याची भीती; पाणवेलीचा प्रश्न गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक पाणथळ दिन विशेष : रामसर दर्जा जाण्याची भीती; पाणवेलीचा प्रश्न गंभीर

घोड्यासारखा काढतो आवाज, नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘जॅक स्नाइप’चे दर्शन

महाराष्ट्राचे पक्षितीर्थ समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर (Nandur Madhyameshwar) पक्षी अभयारण्यात उत्तर युराेप आणि उत्तर रशियामधून आलेल्या ‘जॅक स्नाइप’ (Jack Snipe)  पक्ष्याचे दर्शन झाले असून, या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी देशभरातील पक्षिप्रेमी अभयारण्यात पोहोचले आहेत. इग्लंडमधील बर्ड्स आॅफ कॉन्झर्व्हेशन कन्सर्न या संस्थेने या पक्ष्याला अतिदुर्मीळ पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. ‘जॅक स्नाइप’ (Jack Snipe) पक्षी उत्तर …

The post घोड्यासारखा काढतो आवाज, नांदूरमध्यमेश्वरमध्ये 'जॅक स्नाइप'चे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading घोड्यासारखा काढतो आवाज, नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘जॅक स्नाइप’चे दर्शन

नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

नाशिक : पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खाली येणारे पांढरेशुभ्र नभ, डोंगर-दर्यांमधून वाहणारे धबधबे, धबधब्यांच्या पाण्यामुळे अंगावर पडणारे तुषार, डोंगर आणि माळरानांनी नेसलेला हिरवा शालू आणि त्यातच पाऊस घेऊन येणारी पावसाची हळुवार झुळूक असे अद्भुत वातावरण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनुभवण्यासाठी मिळते. दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाचे समृद्ध कोंदण लाभल्याने बाराही महिने पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. निसर्गसौंदर्यांची भुरळ पाडणारे …

The post नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

Nashik : नांदूरमध्यमेश्वरला विदेशी पाहुण्यांची चाहूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. दरवर्षी साधारणत: सप्टेंबरअखेरपासून विदेशी पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी सर्वदूर पाऊस झाल्याने तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गारवा निर्माण झाल्याने विदेशी पक्ष्यांच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच अभयारण्यातील किलबिलाट वाढण्याची शक्यता वर्तविली जात …

The post Nashik : नांदूरमध्यमेश्वरला विदेशी पाहुण्यांची चाहूल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदूरमध्यमेश्वरला विदेशी पाहुण्यांची चाहूल

नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, गोदावरीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व आठही दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. येथून 41,613 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आधीच पालखेड धरणातून 21,560 क्यूसेक, दारणा धरणातून 15,080 क्यूसेक, कडवातून 4,150 …

The post नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : स्थलांतरित पक्ष्यांचे माहेघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुमारे साडेतीनशे ते चारशे ‘फ्लेमिंगो’च्या थव्याने मुक्काम ठोकला आहे. ऐन पावसाळ्यात ‘फ्लेमिंगो’चे नांदूरमध्यमेश्वर आगमन झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. दोन-तीन महिन्यांआधीच ‘फ्लेमिंगो’ने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात …

The post फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन