नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा गवारे यांना बुधवारी (दि. 31) सेवापूर्तीनिमित्त तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार बंगाळे यांनी दिला. त्यामुळे तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या खुर्चीची सेवा 35 वर्षे केली त्या खुर्चीवर तहसीलदार बंगाळे यांनी शिपाई बाळू गवारे यांना सन्मानपूर्वक विराजमान केल्याने त्यांनाही दीर्घ सेवेचे समाधान लाभले. …

The post नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक : सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन

नाशिक (नांदूरशिंगोटे): पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील लष्करी जवान जितेंद्र संपत आंधळे (२८) यांचे अपघाती निधन झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ज्योती, सात वर्षीय मुलगा पियुष, तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे. मोठी बातमी! राहुल गांधी लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र, लोकसभा अध्यक्षांची कारवाई नाशिक पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपास जवळ …

The post नाशिक : सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन

नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील अठरापगड जातींसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाबळेश्वरचा सेंद्रिय मध खातोय ‘भाव’ नांदूरशिंगोटे येथे शनिवारी (दि. 18) लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक गोपीनाथ गडाचे …

The post नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा वावी पोलिसांनी काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतरही नांदूरशिंगोटे परिसरात चोर्‍या, दरोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नाशिक-नगर हद्दीवर निमोण रस्त्यालगत बुधवारी (दि.14) पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा दरोडा पडला. आबा शेळके यांच्या वस्तीवर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार चाकू व कटावणीचा धाक दाखवून दहा हजार रुपये रोख रकमेसह दोन तोळे दागिने चोरून नेले. …

The post नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथे चास रस्त्यालगत महावितरण कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धाकडील दीड तोळ्याची सोन्याची चेन लांबवल्याची घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी 1 च्या सुमारास घडली. सांगली जिल्ह्यात १८ महिलांची फसवणूक; देवदर्शन सहलीचा बहाणा म्हाडा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहे. दुपारच्या सामसूम असल्याचा गैरफायदा घेऊन हेल्मेट घातलेल्या …

The post नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक : नांदूरशिंगोटे येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दरोड्याचा प्रयत्न फसला

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा नांदूरशिंगोटेकरांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दररोजच चोरट्यांचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. गावानजीक इंद्रायणी लॉन्सच्या पाठीमागील बाजूस शिवाजी पांडुरंग आव्हाड यांनी नुकताच बंगला बांधला आहे. बुधवारी (दि. 2) मध्यरात्री 1.40 च्या सुमारास चार ते पाच जणांनी चोरीच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला. मात्र, स्वाती आव्हाड यांना जाग आली असता बंगल्याचा …

The post नाशिक : नांदूरशिंगोटे येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दरोड्याचा प्रयत्न फसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरशिंगोटे येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दरोड्याचा प्रयत्न फसला

नाशिक : हाती काही न लागले नाही म्हणून ….सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरी

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथील निमोण नाका परिसरात असलेल्या माउली मेडिकल या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडून चक्क सीसीटीव्हीच्या हार्ड डिस्क चोरी केली. नांदूरशिंगोटे येथे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर विविध दुकानदारांच्या शटर तोडून चोरट्यांंनी चोर्‍या केलेल्या आहेत. यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज हाती लागूनही अद्याप या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नसतानाच शनिवारी (दि. 8) पहाटे सव्वापाच दरम्यान माउली …

The post नाशिक : हाती काही न लागले नाही म्हणून ....सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती काही न लागले नाही म्हणून ….सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरी

नाशिक : नांदूरला बिबट्याने पाडला वासरासह कुत्र्याचा फडशा

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नांदूरशिंगोटे येथील एकलव्यनगर येथे मंगळवारी (दि. 20) रात्री बिबट्याने वासरू व कुत्र्याचा फडशा पाडला. परिसरामध्ये दोन बिबटे हे सोबतच फिरत असून, ते पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ला करू शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळे या परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणी-धामणी : पोळा …

The post नाशिक : नांदूरला बिबट्याने पाडला वासरासह कुत्र्याचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरला बिबट्याने पाडला वासरासह कुत्र्याचा फडशा

नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली

नाशिक (नांदूरशिंगोटे)  : पुढारी वृत्तसेवा दापूर येथे गुरुवारी (दि. 1) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. भाजीपाला पिकांची नासाडी झाली तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा ढगफुटीमुळे परिसरातील छोटे-मोठे बंधारे फुटल्याने हे पाणी बोडके बंधार्‍यात आले. बंधारा तुडुंब भरल्याने …

The post नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली