वाटा विकासाच्या : शेण आणि गोमूत्रापासून ४५ ते ४८ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राद्वारे शेण आणि गोमूत्रापासून साधारणपणे ४५ ते ४८ प्रकारची उत्पादने तयार केली जातात. त्यांच्यापासून वर्षाकाठी कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत आहे. तसेच वर्षभरात हजारो लोक याठिकाणी भेट देण्यासाठी तसेच या संस्थेत प्रशिक्षणासाठी येत असतात. नागपूर जिल्ह्यात रामटेक …

The post वाटा विकासाच्या : शेण आणि गोमूत्रापासून ४५ ते ४८ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading वाटा विकासाच्या : शेण आणि गोमूत्रापासून ४५ ते ४८ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती

आमदार कोकाटे झाले उद्विग्न : अधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न कुठे?

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा गेला आठवडाभरापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र जणू राज्यातील जनतेचे सर्व प्रश्न सुटले आहे, अशा अविर्भावात सत्ताधारी वागत आहेत. अधिवेशनात कोणाचा मृत्यू कसा झाला? महापुरुषांचे अपमान, राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप हेच विषय सुरू आहेत. शेतकरी, कामगारांचे प्रश्नच कुठे? असा उद्विग्न सवाल आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. अधिवेशनाचा कालावधी एक …

The post आमदार कोकाटे झाले उद्विग्न : अधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न कुठे? appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कोकाटे झाले उद्विग्न : अधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न कुठे?