नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून नियमित करदात्यांसाठी एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या मालमत्ताकर सवलत योजनेला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक 51 कोटी 56 लाखांची वसुली झाली. गतवर्षी हा आकडा 29 कोटी इतका होता. म्हणजे यंदा वसुलीत तब्बल 22 कोटींनी वाढ झाली आहे. बारसू चौपाटी आहे का फिरायला? .. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका …

The post नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम

नाशिक: पुढारी ऑनलाईन डेस्क स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले. नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरात व्यापारासाठी व विविध …

The post नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक :  शिक्षणासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. ज्ञानदानाचा एकमेव ध्यास उराशी बाळगून, आंतरराराष्ट्रीय व सर्व स्तरातील शिक्षण समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली. जे लोक केवळ स्वप्ने पाहत नाही, तर स्वप्ने पाहत असताना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांची स्वप्ने निश्चितच साकार होतात, असा शशांक श्याम मणेरीकर सरांचा द़ृढ विश्वास …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’ appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको कार्यालयातूनच नागरिकांना परवानगी, ना हरकत पत्र तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. सिडकोतील नागरिकांना कामांसाठी कुठेही जावे लागणार नाही. सिडको नाशिक कार्यालयात आठवड्यातून प्रशासक राहतील याचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक दीपा मुढोळ-मुंडे यांनी दिली. तसेच फ्री होल्डबाबत शासनाशी संपर्क सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रीहोल्ड बाबत …

The post नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील - मुख्य प्रशासक दीपा मुंडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे

नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा येथे अचानक आलेले मोर्चेकरी…पोलिस रोखतात.. तरीही मोर्चा काढण्याचा हट्ट सुरूच… जमाव ऐकत नसल्याने पोलिसांचा लाठीचार्ज… अश्रूधुराच्या नळ्या फोडल्या जातात… मोर्चेकर्‍यांची पळापळ… परिसरातील नागरिकांमध्ये घबराट…पण हे मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनीही सोडला सुटकेचा निःश्वास. मिशन वात्सल्याच्या कारभाराची विधानसभेत ओरड, 35 आमदारांकडून दखल गणेशोत्सव व सणासुदीच्या अनुषंगाने पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड …

The post नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार