Nashik News : शहराची लोकसंख्या 22 लाख; नाट्यगृह अवघे दोनच

कला मग ती कोणतीही असो.. गायन, वादन, अभिनय, नृत्य कला माणसाला वाईट वृत्तीपासून परावृत्त करून चांगला माणूस घडविण्याचे मोठे काम करते. कोणत्याही शहराची प्रगती शहरात राबविल्या जाणाऱ्या सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असते. सध्या शहरात ज्या गतीने गुन्हेगारीत वाढ होते त्या तुलनेने शहरातील सांस्कृतिक चळवळीला बकालपणा आला आहे. सुमारे 22 लाखहुन अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात केवळ कालिदास …

The post Nashik News : शहराची लोकसंख्या 22 लाख; नाट्यगृह अवघे दोनच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : शहराची लोकसंख्या 22 लाख; नाट्यगृह अवघे दोनच

सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे?

नाशिक: दीपिका वाघ शहरात पहिल्यांदाच भारत रंग महोत्सव झाला. त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. मराठी चित्रपटांसह शहरात आलेल्या सर्कस आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर हिट ठरलेल्या चित्रपटांनाही नाशकात रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागल्याने ‘नाटकच नाटक चोहीकडे, गेला प्रेक्षक कुणीकडे’ असे म्हणायची वेळ आली आहे. शाहरूखने जन्नत …

The post सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे? appeared first on पुढारी.

Continue Reading सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे?