Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे नाफेडची खरेदी तातडीने थांबवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली. यंदा उन्हाळ (रांगडा) कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून कृषी विभागाकडील माहिती अद्ययावत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. ना. डॉ. पवार यांनी तक्रारीची दखल घेत …

The post Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल

नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

लासलगाव : राकेश बोरा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मात्र अद्याप कांदा खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे दिसत आहे. …

The post नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कांदा खरेदीची कागदपत्रे चाैकशी समितीला उपलब्ध करून देण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नी चाैकशीचे आदेश दिले असताना नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्या आडमुठेपणाचा प्रत्यय समितीमधील अधिकाऱ्यांना आला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या सहाय्याने दोन लाख ३८ हजार मेट्रिक टन कांद्याची …

The post कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या यांचे आता मौन का? नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नगदी पीक असलेल्या कांद्याला केवळ 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव असताना, नाफेड आता बाजारपेठेत कांदा विक्रीस आणणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून असताना नाफेडचा अडीच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात …

The post नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा