कांदा खरेदीत झोल, चौकशीसाठी शेतकऱ्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नाफेड व एन.सी.सी.एफ. यांच्यामार्फत कांदा खरेदीत गैरकारभार झाल्याचा आरोप करीत, केंद्र सरकारने त्वरित कारवाईसह कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, यासाठी वाहेगावचे कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या गैरकृत्यांचा पाढाच वाचला आहे. काही प्रोड्यूसर कंपन्या …

The post कांदा खरेदीत झोल, चौकशीसाठी शेतकऱ्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा खरेदीत झोल, चौकशीसाठी शेतकऱ्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र

नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कांद्याचे भाव स्थिर ठेवताना सवलतीच्या दरात जनतेला तो उपलब्ध करून देण्यासाठी एनसीसीसएफ (नॅशनल को-आॅफ कन्झ्युमर्स फेडरेशन आॅफ इंडिया) व नाफेडमार्फत कांदा खरेदी करते आहे. तिसऱ्या फेजमध्ये एनसीसीएफने २ हजार ११३ मेट्रिक टन कांदा खरेदीची माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली. शहरामध्ये २५ रुपये किलोने कांद्यासह सवलतीत …

The post नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर …

The post सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात नाफेड आणि भारतीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरूवारी सायंकाळी काढले. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बाजार समिती आवारात कांदा खरेदी केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. याबाबत पालकमंत्री …

The post नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे. आशिया …

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे नाफेडची खरेदी तातडीने थांबवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली. यंदा उन्हाळ (रांगडा) कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून कृषी विभागाकडील माहिती अद्ययावत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. ना. डॉ. पवार यांनी तक्रारीची दखल घेत …

The post Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाफेडच्या खरेदीत होतोय झोल; थेट शेतकऱ्यांनाच द्या कांद्याचे माेल

नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून कांदा खरेदी नाफेडमार्फत व्हावी, यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रयत्नशील होत्या. त्यांच्या आदेशानुसार, नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात झाली असुन दोन दिवसांत ९५० मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केला असल्याची माहीती नाफेडचे व्यवस्थापक सुशिलकुमार यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा प्रश्न ओढवला असतांना व लाल कांद्याला …

The post नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी