नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेचा रणसंग्राम सुरू असताना, एनसीसीएफ (भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) आणि नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) यांंनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा शुक्रवारी (दि. १२) घोषणा केली. कांदा खरेदीतून १ हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक शासन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्यातबंदीमुळे अगोदरच संकटात असलेल्या कांदा उत्पादक …

The post नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती येत असून, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या एजन्सींकडून हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर किरकोळ बाजारात दर वाढल्यास बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री …

The post भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कांद्याचे भाव स्थिर ठेवताना सवलतीच्या दरात जनतेला तो उपलब्ध करून देण्यासाठी एनसीसीसएफ (नॅशनल को-आॅफ कन्झ्युमर्स फेडरेशन आॅफ इंडिया) व नाफेडमार्फत कांदा खरेदी करते आहे. तिसऱ्या फेजमध्ये एनसीसीएफने २ हजार ११३ मेट्रिक टन कांदा खरेदीची माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली. शहरामध्ये २५ रुपये किलोने कांद्यासह सवलतीत …

The post नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याला शुक्रवारी (दि.१) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडपेक्षाही जादा दर मिळाला. नाफेडच्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे. गुरुवारी (दि. १) नाफेडने ठरलेल्या दरापेक्षा 125 रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या …

The post नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल २२७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर …

The post नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

Nashik : नाफेडच्या ‘त्या’ फलकाने कांदाप्रश्न चिघळणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असताना पिंपळगाव बसवंत बाजार समितीबाहेर लावण्यात आलेल्या कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यात कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदाप्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडमार्फत बाजार समितीवर तत्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जरी काढले असले …

The post Nashik : नाफेडच्या 'त्या' फलकाने कांदाप्रश्न चिघळणार? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाफेडच्या ‘त्या’ फलकाने कांदाप्रश्न चिघळणार?

नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात नाफेड आणि भारतीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरूवारी सायंकाळी काढले. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बाजार समिती आवारात कांदा खरेदी केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. याबाबत पालकमंत्री …

The post नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील 10-12 दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वितरीत करावा, परंतु केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रास्ता रोको …

The post नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने केंद्र सरकारने मगजर गाड्याचा निवद शेंगुळ्याचाफ या उक्तीप्रमाणे नाफेडमार्फत कधी नव्हे ती लाल कांद्याची अल्प खरेदी केली. मात्र, आता चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍यांना कांदा विक्रीचे पैसे मिळाले नाही. फार्मर प्रोड्युसर कंपन्या पैशांसाठी सरकारवर अवलंबून राहत असल्याने एकूणच हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असल्याची …

The post नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

नाशिक : ‘नाफेड’कडून 2 जूनपासून कांदा खरेदीचे संकेत

नाशिक (सटाणा) : सुरेश बच्छाव तालुक्यासह राज्यभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असलेली ‘नाफेड’ची (नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कांदा खरेदी येत्या शुक्रवार (दि. 2) पासून सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. नाफेडच्या रिक्त झालेल्या व्यवस्थापकीय संचालकपदी रितेश चौहान यांनी पदभार स्वीकारला असून त्यानंतर त्यांनी तत्काळ कांदा खरेदीसाठीची पावले उचलली आहेत. त्यानुसार तालुक्यातील फार्मर प्रोड्यूसर …

The post नाशिक : ‘नाफेड’कडून 2 जूनपासून कांदा खरेदीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नाफेड’कडून 2 जूनपासून कांदा खरेदीचे संकेत