नाशिक : हृदयरुग्णांकरीता कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा फुले योजना कार्यान्वित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या अत्याधुनिक कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू झाल्याने आर्थिक दुर्बल घटकांतील हृदयरुग्णांना मोफत उपचाराच्या सुविधा मिळणार आहेत. यानिमित्ताने आरोग्य क्षेत्रात नामको हॉस्पिटलचे कार्य अधिक विस्तारले जाणार असल्याची माहिती नामकोचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांनी दिली. नाशिक : इगतपुरी तंबाखूमुक्त शाळांचा तालुका …

The post नाशिक : हृदयरुग्णांकरीता कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा फुले योजना कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हृदयरुग्णांकरीता कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा फुले योजना कार्यान्वित

नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्रातील नामांकित नामको हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकाश रसिकलाल धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.18) सकाळी 10 वाजता केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णसेवेच्या वाटेवरील ही सुविधा एक मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती नामको …

The post नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण