नाशिक : नामपूरमध्ये चंदन चोराचा सुळसुळाट

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा नामपूरसह मोसम खोर्‍यात अनेक शेतकर्‍यांनी शेतात व बांधावर चंदनाच्या झाडाची लागवड केली आहे. त्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली असून, रोजच एखाद्या झाडाची चोरी होत आहे. चेन्नई : आज्जीने नातवासाठी बनवले मासे-भात, पण त्यानेच केला आज्जीचा घात बदलत्या युगात पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अनेक शेतकर्‍यांनी चंदनाची लागवड केली आहे. जागतिक स्तरावर चंदनाला …

The post नाशिक : नामपूरमध्ये चंदन चोराचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नामपूरमध्ये चंदन चोराचा सुळसुळाट

नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात बुधवारी (दि. 17) एका पांढर्‍या रंगाच्या खिल्लारी बैलजोडीचा व्यवहार तब्बल तीन लाख 51 हजार रुपयांमध्ये झाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्च विक्रमी व्यवहार ठरला असून, यामुळे साहजिकच भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली नसती, तरच नवल! बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समिती ही बैल …

The post नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल