नाशिक : तीन नायलॉन मांजाविक्रेतांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजा विक्रीवर आणि वापरावर बंदी कायम आहे. मात्र, नियम डावलून छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याने पोलिसांकडून कारवाईचा फास आवळला जात आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला तीन नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. चेतन रघुनाथ जाधव (२६, रा. भगतसिंग चौक, लोकमान्यनगर, सिडको), अजय …

The post नाशिक : तीन नायलॉन मांजाविक्रेतांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन नायलॉन मांजाविक्रेतांना अटक