नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर थेट राणे यांच्या अटकेसाठी शहर पोलिस पथक राणेंच्या अटकेपोटी कोकणात रवाना झाले होते. बडगुजर यांच्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले …

The post नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता? appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- राज्यात दंगली होऊ शकतात असे विधान केल्याबद्दल वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेली मागणी हास्यास्पद आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? …

The post प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

नंदुरबार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प …

The post नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर…

नाशिक : पुढारी ऑनलाईन ; माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र बाजूला करा आणि मग बघा, आम्‍ही पण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर, ते ५० वर्षे सुटणार नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राउत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केली. नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात संजय राउत यांना पुन्हा जेलमध्ये …

The post संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर... appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर…

कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. माझे भाऊ नारायणराव यांचे दोन्ही लेेकरांकडे दुर्लक्ष झाले असून, या दोघांनाही संस्कार व वळण लावण्यात भाऊ कमी पडला, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली. कणकवलीमध्ये जाऊन मी घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागला, असाही …

The post कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे

कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. माझे भाऊ नारायणराव यांचे दोन्ही लेेकरांकडे दुर्लक्ष झाले असून, या दोघांनाही संस्कार व वळण लावण्यात भाऊ कमी पडला, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली. कणकवलीमध्ये जाऊन मी घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागला, असाही …

The post कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading कणकवलीतील होमवर्क राणे पित्रा-पुत्रांच्या जिव्हारी : सुषमा अंधारे

नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

 नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोनवेळा पाडले. त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडले. तसेच राणे हे जामिनावर बाहेर असून, न्यायालयाने ज्यांचे घर पाडण्याचा आदेश दिला आहे, त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना आणि उद्धव …

The post नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे