नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश रस्त्यांचे खरे रूप हे पावसाळ्यात बाहेर आले. नाशिककरांना खडड्यांना सामोरे जावे लागल्याने महापालिकेवर तक्रारींचा जणू पाऊस पडत आहे. याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांच्या बैठका घेत कारवाईचे इशारे दिले. परंतु, ठोस अशी कारवाई एकाही ठेकेदारावर केली नाही केवळ नोटिसींचा फार्स पूर्ण करण्यात धन्यता मानण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी आयुक्त डॉ. …

The post नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यांच्या दर्जाबाबत आयुक्तांकडून केवळ इशारे, ठोस कारवाई नाहीच

नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील. नाशिक शहरातील खड्ड्यांबाबत तीन दिवसांमध्ये मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बांधकाम विभागाने जिल्ह्यात १४ ठिकाणच्या ब्लॅकस्पाॅटवर डिसेंबर अखेरपर्यंत उपाययोजना राबविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन तोडू नये, असे आदेश महावितरणला दिल्याचे पालकमंत्री …

The post नाशिक जिल्हा 'या' तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा ‘या’ तारखेपर्यंत होणार खड्डेमुक्त : पालकमंत्री भुसेंची घोषणा