नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव ( रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटीसमोर, जेलरोड, नाशिकरोड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. …

The post नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

उद्योजक सोनवणे खुन प्रकारण : संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द 

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा  येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे [ 56 ] खून प्रकरणातील आरोप अदयाप पसार आहेत. नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपीचे छायाचित्र प्रसिध्द केले आहेत. त्यांच्याविषयी कुणालाही माहीती असेल तर त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधवा, असे अवाहन करण्यात आले आहे. दि . 9 सप्टे. रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिरीष सोनवणे यांचे तीन अज्ञात संशयितांनी …

The post उद्योजक सोनवणे खुन प्रकारण : संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द  appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योजक सोनवणे खुन प्रकारण : संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द 

नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिकरोड पोलिसांनी चार सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 15 दुचाकींसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दुचाकी चोरट्यांसंदर्भात गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व दुचाकी चोरी प्रतिबंध पथकातील कर्मचारी यांनी संयुक्तपणे माहिती काढून नीलेश ऊर्फ विकी पुंडलिक चव्हाण (रा. भोसरी, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली …

The post नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक