नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज विभाग, कामगार उपायुक्तालय, एमआयडीसी, महापालिका तसेच पोलिस प्रशासन या सर्वच विभागांशी निगडित उद्योजकांचे अनेक प्रश्न असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील ते सोडविले जात नाही. उलट उद्योजकांनाच नोटिसा बजावल्या जातात. हीच जर परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही सर्व उद्योग बंद करतो, अशी संतप्त भूमिका उद्योजकांनी मांडली. यावेळी उद्योजकांनी उपस्थित …

The post नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर ...मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

‘निमा’साठी 21 शिलेदार

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे 1 ऑगस्ट 2021 रोजी बंद झालेल्या निमाचे द्वार तब्बल एक वर्ष पाच महिने आठ दिवसांनी उद्योजकांसाठी उघडले जाणार आहे. गौरवशाली इतिहास लाभलेल्या या संस्थेला ऐन सुवर्णमहोत्सवी वर्षात टाळे लागले गेले, ही बाब नाशिकच्या उद्योग जगतासाठी नक्कीच क्लेशदायक ठरली. मात्र, ‘आपली माणसं’ या चित्रपटातील ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, …

The post ‘निमा’साठी 21 शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’साठी 21 शिलेदार

नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोकाच्या मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांच्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या संस्थेच्या चाव्या प्रशासकांच्या हातात आहेत. आता पुन्हा एकदा निमा उद्योजकांना सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांमधील मतभेद अजूनही कायम असल्याने, हा तिढा धर्मादाय सहआयुक्तांनाच सोडवावा लागणार आहे. विश्वस्तांची सात नावे सुचविण्यासाठी मुदतवाढ देऊनदेखील उद्योजकांचे एकमत झाले …

The post नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा’चा तिढा अखेर सहआयुक्तांच्या कोर्टात