नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या नोटांची होणार छपाई

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या सीएनपी प्रेसला यंदा नेपाळच्या 430 कोटी रुपयांच्या नोटा तसेच भारताच्या पाच हजार कोटी रुपयांच्या छपाईची मोठी ऑर्डर मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आयएसपीला भारताचा पहिला ई पासपोर्ट छापण्याचा बहुमान मिळाला असून, ई पासपोर्टच्या 75 लाख इन ले चिप प्रेसला मिळाल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी दिवंगत कामगारांच्या 48 वारसांना प्रेसमध्ये नोकरी …

The post नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या नोटांची होणार छपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या नोटांची होणार छपाई