नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट पावतीपुस्तके तयार करून त्या आधारे बाजार फीची रक्कम वसूल करणाऱ्या बाजार समितीच्या लिपिकाने सुमारे ९० लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश निवृत्ती घोलप (रा. गोकुळनंदन कॉलनी, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव …

The post नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार

नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुगाव-गिरणारे शिवरस्त्यावर असलेल्या जागेच्या मालकी हक्कातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चुंभळे यांच्यासह जमावावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत लभडे कुटुंबातील महिलेसह दोन तरुणांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दशरथ निवृत्ती लभडे यांच्या फिर्यादीनुसार, शेतजमिनीच्या २० गुंठे जागेवरून चुंभळे व लभडे …

The post नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवाजी चुंभळे गटाने अर्ज दाखल न केल्याने निवडणुक बिनविरोध झाली. त्यांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार असून ३० वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली …

The post नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध

नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा तसेच गाळे विक्रीत एक कोटी १६ लाखांच्या आर्थिक नुकसानीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांचे आदेश रद्द करीत उचित कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते. त्यावर प्रभारी जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. २५) ठेवत नोटिसा काढल्या होत्या. …

The post नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंगळे गटाला उच्च न्यायालयाकडून दिलासा, सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक : कृउबातील कथित धान्यवाटप, गाळेविक्री घोटाळ्या प्रकरणी येत्या बुधवारी सुनावणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना काळात वाटण्यात आलेल्या कथित धान्यवाटप घोटाळा तसेच गाळेविक्री यात 1 कोटी 16 लाखांचा अपहार प्रकरणी याआधी झालेल्या सुनावणीवेळी मुख्यमंत्री तथा पणनमंत्री यांनी निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री कक्षाने बुधवारी (दि. 17) दुपारी हजर राहण्यासंदर्भात वादी आणि प्रतिवादींना आदेश दिले आहेत. नाशिक : …

The post नाशिक : कृउबातील कथित धान्यवाटप, गाळेविक्री घोटाळ्या प्रकरणी येत्या बुधवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृउबातील कथित धान्यवाटप, गाळेविक्री घोटाळ्या प्रकरणी येत्या बुधवारी सुनावणी

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यापासून जिल्हाभर निवडणुकीचा फीव्हर तयार करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा अंक शुक्रवारी (दि. २८) पार पडला. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या संचालकपदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सरासरी जिल्हाभरात ९७ टक्के मतदान झाले आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३० हजारपैकी २८ हजार ५९२ …

The post नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान

नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुळातच प्रचंड चर्चेत असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे आणखी लक्षवेधी ठरली आहे. माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह पिंगळे बंधूंंच्या दावेदारीमुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. देविदास पिंगळे यांच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन पाहणारे गोकुळ पिंगळे यांनी स्वत:च …

The post नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी खंडन केले असून बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पिंगळे गटाकडून हे राजकीय षडयंत्र केले जात असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत …

The post आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे

Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे चित्र निर्माण होत असले तरी, छाननी नंतरच्या १४ व्या दिवशी ग्रामपंचायत व सहकारी संस्था गटातून मंगळवारी (दि. १८) चार तर बुधवारी (दि. १९) पाच असे एकूण नऊ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यात, एका उमेदवाराचे दोन व तीन उमेदवारांचे प्रत्येकी …

The post Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading Market Committee Election : आणखी चार उमेदवारांची माघार, आज अंतिम मुदत

नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पार पडली. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली. नाशिक : आदित्य यांच्या विचारांची …

The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात