नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण हद्दीतील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र १२ पथके तयार केली आहेत. नव्याने तयार केलेली ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. या पथकांमध्ये एकूण ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत. …

The post नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी अंदाजे महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित झाली. तसेच शासनाच्या आदेशानुसार राज्यातील लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने लेखी परीक्षेसाठी नाशिक ग्रामीणच्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार …

The post नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलात पोलिस भरती प्रक्रिया (Police Recruitment)  राबवली जात असून, राज्यात १४ हजारांहून अधिक पदांसाठी, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ पदांसाठी भरती सुरू आहे. नाशिक ग्रामीणला १७९ पदांसाठी तब्बल २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज आले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. येत्या सोमवार (दि.२)पासून उमेदवारांची मैदानी चाचणी …

The post Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज