आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी आदिवासी उपयोजनांसाठी वाढीव ७७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी यंत्रणांनी आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. वाढीव निधी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभाग, आश्रमशाळांना जोडणारे रस्ते व महावितरण कंपनीच्या कामांसाठी वापरला जाणार आहे. मंत्री गावित यांनी वाढीव निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले. मंत्री गावित यांनी …

The post आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आप’चे अनोखे आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन गॅस दरवाढीविरोधात व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून त्यावर भाकरी थापून आणि कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा फोडून जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव …

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आप'चे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आप’चे अनोखे आंदोलन

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवार (दि.27) पासून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र, पुन्हा शनिवार आणि रविवार सलग सुटी आल्याने शुक्रवारी (दि.28) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ दिसून आला. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणार असल्याचे गृहीत धरून नागरिकांनीही आदिवासी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि दीपावली …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार

नाशिक : गौरव जोशी देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उप्रकम राबविण्यात येत असताना महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यंदा प्रथमच स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारी ध्वजारोहणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता बळावली आहे. पुणे : टीबी रुग्ण 1 लाख 34 हजार; सात महिन्यांतील आकडेवारी यंदाच्या वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य …

The post नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक विभागातील ग्रामीण भागात 27 लाख आणि शहरी भागात 5 लाख घरे अशा एकूण …

The post नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा