नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील थंडीचा कडाका कायम आहे. गुरूवारी (दि. १८) निफाडचा पारा ९ अंशावर स्थिरावला. तर नाशिकमध्येही ११.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवेत गारवा अधिक असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. (Nashik Cold News) उत्तरेमधील बहुतांक्ष राज्यांमध्ये पारा ५ अंशाखाली घसरला आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर झाला …

The post नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर-परिसरामध्ये ढगाळ हवामानासोबत पाऱ्यातील घसरण कायम आहे. गुरुवारी (दि.७) किमान तापमानाचा पारा १६.८ अंशावर स्थिरावला. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांनी हुडहुडी भरली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये शुक्रवार (दि.८) नंतर थंडीचा कडका वाढले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Nashik Cold) नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर दिवसेंदिवस तापमानात घसरण …

The post हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी appeared first on पुढारी.

Continue Reading हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यानंतर अवघ्या जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर व परिसर पहाटेच्या वेळी धुक्यात हरवून गेले. थंडीचा जोर वाढल्याने सामान्यांना हुडहूडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. (Nashik Cold) अरबी समुद्रामधील कमीदाबाच्या पट्यामुळे रविवारी (दि.२६) जिल्ह्यात अवकाळीच्या …

The post नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिकला थंडीचे ‘कमबॅक’, उत्तरेकडील थंड वाऱ्यांंमुळे हवेत गारवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील गारठा वाढला आहे. वाढत्या गारठ्यासोबत नागरिकांना हुडहुडी भरली आहे. सोमवारी (दि. ६) नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा १२.५ अंशांवर, तर निफाडला ९.८ अंशांवर होता. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने जिल्ह्यात थंडीने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. नाशिक शहराचा पारा १० अंशांवर असला, तरी पहाटे व रात्रीच्या …

The post नाशिकला थंडीचे 'कमबॅक', उत्तरेकडील थंड वाऱ्यांंमुळे हवेत गारवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला थंडीचे ‘कमबॅक’, उत्तरेकडील थंड वाऱ्यांंमुळे हवेत गारवा

Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागला. नाशिकचे किमान तापमान 13.2 तर निफाडचे 10.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारच्या तुलनेत तापमानात कमालीची घट दिसून आली. शहरात दिवसभर उन्हाची तिव्रता कमी असल्याने हवेत गारवा होता. आजही नाशिकमध्ये प्रचंड गारवा आहे.  या थंडीमुळे मानवी आरोग्यावर कमालीचा …

The post Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले

Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम असून सोमवारी (दि. २६) तालुक्यात ६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील गारठ्यात अधिक वाढ झाली आहे. नाशिकचा पाऱ्यात काहीअंशी वाढ झाली असली, तरी थंडीचा जोर कायम आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे निफाडचा पारा ७ अंशांखाली आला आहे. त्यामुळे तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत असल्याने निफाडवासीय गारठले …

The post Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम

नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून शहराच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. रविवारी (दि. २०) पारा ९.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. पाकिस्तानामधील चक्रावाताने हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग …

The post नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर