नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना विषाणूच्या महामारीपूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, स्पाइस जेटतर्फे ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवली होती. परंतु कोरोना काळातील लॉकडाउनमुळे ही सेवा खंडित झाली. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.4)पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली जात असून, सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळात फ्लाइट असणार आहे. पुणे : शहरातील नाट्यगृहांमार्फत सहा …

The post नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार

नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैदराबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पुद्दुचेरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नागरी विमानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत

नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. नाशिक-हैदराबाद विमानसेवा येत्या 22 जुलै, तर नाशिक-दिल्ली विमानसेवा 4 ऑगस्टपासून सुरळीत सुरू होणार असून, बुधवार (दि. 6)पासून ऑनलाइन तिकिट बुकिंग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. विमानसेवा स्पाईस जेट कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. नाशिक-हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस, तर …

The post नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा