नाशिक बनणार क्वालिटी सिटींचा ‘आयडॉल’!

केंद्राच्या क्वालिटी सिटी मिशन अंतर्गत निवड झालेले नाशिक हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. या मिशन अंतर्गत स्वच्छता, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास घडविला जाणार असून, नाशिक शहराला ‘आयडियल मॉडेल ऑफ क्वालिटी सिटी’ स्वरूपात राष्ट्रीय पातळीवर नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. कुशल भारत मोहिमेअंतर्गत कौन्सिल …

The post नाशिक बनणार क्वालिटी सिटींचा 'आयडॉल'! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बनणार क्वालिटी सिटींचा ‘आयडॉल’!

दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक (निफाड); पुढारी वृत्तसेवा  वनसगाव (ता.निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कलीम पठाण आणि आरोग्य अधिकारी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत  वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. यातच एका झोपडीत हे दिवाळीचे साहित्य द्यायला गेले असता, डॉ. पठाण यांनी दिपाली महाले (वय 24) या गरोदर महिलेला विव्हळताना पाहिले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल …

The post दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी विरोधी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार