विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले उद्याच भूमिका…
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. दरम्यान सत्यजीत तांबे हे आपली भूमिका उद्या (दि. 4) स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे. निकाल लागल्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी …
The post विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले उद्याच भूमिका... appeared first on पुढारी.