नाशिकच्या पानेवाडीत बारसूची पुनरावृत्ती, पेट्रोलियम कंपनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने इंधन साठवणूक डेपोच्या विस्तारासाठी शेतजमीन संपादीत करण्याकरीता मोजणी करण्यास सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. कंपनीचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात बळजबरीने जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून महिला शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रुळावरून हटविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. एकीकडे शेतकऱ्यांच्या …

The post नाशिकच्या पानेवाडीत बारसूची पुनरावृत्ती, पेट्रोलियम कंपनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पानेवाडीत बारसूची पुनरावृत्ती, पेट्रोलियम कंपनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध