महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार

नाशिक (वावी नांदूर शिंगोटे, सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच १४ सीडब्ल्यू ९०७२) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर ३२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा …

The post महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार

शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शनिवारी (दि.23) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (MH 40 N 9421) ही बस नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक धूर निघू लागला आणि त्यानंतर बस अचानक पेटली. या बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करीत होते. चालत्या …

The post शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

सिन्नर : नाशिक – पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. ईश्वरी नाना गावंडे (२६, रा. तांभोळ ता. अकोले) व प्रवीण सोमनाथ पोकळे (२०, रा. पिंपळगाव निपाणी ता. अकोले) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. प्रवीण व ईश्वरी हे दुचाकीने (एम. एच. १७, बी. वाय. …

The post नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट

नाशिक : नितीन रणशूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्होल्व्हो श्रेणीतील आरामदायी आणि वेगवान असलेली ई-शिवनेरी अर्थात जन-शिवनेरी नाशिक-पुणे मार्गावर उतरविली आहे. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, गेल्या २३ दिवसांमध्ये जन-शिवनेरीच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत ४२ लाखांची भर पडली आहे. दररोज सरासरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न जन-शिवनेरीमुळे मिळत आहे. एसटी महामंडळाकडून अत्यंत …

The post नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट

नाशिक-पुणे मार्गावर धावणार जनशिवनेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षभर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नाशिक-पुणे मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते. त्यातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. लालपरी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी आदी नावांच्या प्रवासी वाहतूक सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद असतो. मात्र, खासगी शिवशाही बंद केल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक-पुणे मार्गावर ई-शिवनेरी उतरविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या व्होल्व्हो बसेस …

The post नाशिक-पुणे मार्गावर धावणार जनशिवनेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे मार्गावर धावणार जनशिवनेरी

नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर मुद्राणालय वसाहतीतील इमारतींची पुरती वाताहत झाली आहे. रिकाम्या इमारतींवर जंगलीवेल, वनस्पती वाढल्या आहेत. त्यामुळे कधी काळी गजबजलेले क्वॉर्टर आता खंडर बनले आहेत. वसाहतीतील रहिवाशांची संख्या घटल्याने भुरट्या चोरट्यांसह गर्दुल्ल्यांकडून सरकारी संपत्तीची लूट सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. सांगा, आम्ही चालायचे कुठून …

The post नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर

नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देश-विदेशातील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसांच्या यात्रेला शनिवारी (ता. 11) उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी चार लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. ही संख्या रविवारी (ता. 12) यात्रा समारोपापर्यंत पाच लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस; जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित ‘या’ गोष्टी नाशिक-पुणे महामार्गावरील …

The post नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता

नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात गतिरोधकावरून बुलेट घसरून पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब लक्ष्मण कळसकर (36) रा. निर्‍हाळे असे मृताचे नाव आहे. बाळासाहेब कळसकर व समाधान भाऊसाहेब शेलार (30, रा. शिंदे, ता. नाशिक) हे बुलेटने (एमएच 15, एचजे 6449) सिन्नरकडे येत होते. गोंदे शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील गतिरोधकावर …

The post नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : ट्रकचालक तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गालगत धोंडवीरनगर शिवारातील अन्नपूर्णा हॉटेलजवळ बुधवारी (दि. 1) रात्री 8 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. संपत रामनाथ तांबे (32, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून तो खासगी ट्रकचालक होता. अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन संपत याचा खून केल्याचे समोर आले असून घटनास्थळी मृत तरुणाची …

The post नाशिक : ट्रकचालक तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकचालक तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून

नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक – पुणे महामार्गा जवळील शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अतिक्रमण सद्या चर्चेत आहे. शाळेची संरक्षण भिंत पाडून व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन शिंदे गावात जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच शाळेला संरक्षण भिंत आहे. यातील काही भागाची भिंत पाडण्यात आली. …

The post नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री