नाशिक-पुणे मार्गावर लवकरच धावणार ‘ई-शिवाई’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘ई-शिवाई’ बसच्या चार्जिंग स्टेशनसाठी नाशिक डेपो एकमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकाच वेळी चार शिवाई बस चार्जिंगसाठी उभ्या राहू शकतात, अशी या स्टेशनची क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातून पुणे मार्गावर लवकरच शिवाई बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. तर पुढील …

The post नाशिक-पुणे मार्गावर लवकरच धावणार 'ई-शिवाई' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे मार्गावर लवकरच धावणार ‘ई-शिवाई’