नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाने व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  (दि. 23) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश देण्यात आले.  यामध्ये नाशिक परिक्षेत्रातील 59 अधिकाऱ्यांच्या तर जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिक …

The post नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याची १९९८ साली हत्या झाल्याचा दावा काँग्रेसच्या एका आमदारांनी नागपूरमध्ये विधानसभेबाहेरील पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली. मात्र, सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत असून तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असल्याची अधिकृत माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर …

The post सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

ज्यांचे हप्ते चालू, त्यांचे धंदे सुरू; आमदारांकडून पोलिसांवर आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; मंत्रनगरी, तंत्रनगरी अशी ओळख लाभलेल्या नाशिकचे नाव ड्रग्जनगरी म्हणून पुढे येत आहे. शहरामध्ये राजरोसपणे ड्रग्ज, अवैध दारू, गुटख्याची सर्रास विक्री होते. पोलिसांच्या वरदहस्ताने हे धंदे फाेफावले आहेत. ज्याचे हप्ते चालू त्याचे धंदे सुरू अशी परिस्थिती आहे, असा आरोप आमदारांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर केला. शहराची ही ओळख बदलण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर …

The post ज्यांचे हप्ते चालू, त्यांचे धंदे सुरू; आमदारांकडून पोलिसांवर आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading ज्यांचे हप्ते चालू, त्यांचे धंदे सुरू; आमदारांकडून पोलिसांवर आरोप

नाशिक पोलिस झोपले होते का? ‘त्या’ प्रकरणावरुन दानवेंचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; या आधी अफू, गांजाच्या शेती उघडकीस यायच्या. आता एमडी बनवण्याचे कारखानेच समोर आल्याने त्यास कोणाचा आशीर्वाद आहे हे तपासावे लागेल. ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. यात राजकीय लागेबांधे आहे का तेदेखील तपासावे. नाशिक पोलिसांना कारखान्याची माहिती नसल्याने ते झोपले होते का? पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. अशी परखड …

The post नाशिक पोलिस झोपले होते का? 'त्या' प्रकरणावरुन दानवेंचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिस झोपले होते का? ‘त्या’ प्रकरणावरुन दानवेंचा सवाल

Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा, हाणामारी, सशस्त्र हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच असल्याने या गुन्हेगारीवर कुठेतरी नियंत्रण मिळावे, नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी पाेलिस ॲक्शन मोडवर आले आहे. दोनपेक्षा अधर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या गुंडांवर तडीपारीसह मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी …

The post Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का

नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा तपोवनात रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाचे मोबाईल व स्मार्ट वॉच जबरी लूट करणा-या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असुन विशेष म्हणजे अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या संशयिताकडून चोरीच्या मुद्देमाल सह दुचाकी देखील हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचे (सिग्नल जंप आणि नो-पार्किंग) उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० ते २० जुलै या 10 दिवसांत तब्बल ३ हजार ३१० वाहनचालकांवर कारवाई करत २० लाख ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक मोहीम सुरूच राहणार असल्याचे शहर वाहतूक …

The post नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिलेल्या सुचनांनुसार काम न केल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलिस दलातील १६ अधिकारी व अंमलदारांची तडकाफडकी दंगल नियंत्रण पथकात बदली केली आहे. अंमलदारांच्या कामकाजात सुधारणा होण्याच्या हेतूने या अंमलदारांना आता गुन्हे अन्वेषण तंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गुन्ह्यांचा तपास, पुराव्यांचे संकलन, आराेपींची धरपकड, न्यायालयीन प्रक्रिया आदी कामकाजाबाबत …

The post नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दि. १४ ते २८ जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण-उत्सवांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून मोर्चे, निदर्शने, …

The post नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, ‘हे’ आहे कारण 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्ताधारी व विरोधकांचे होणारे आरोप-प्रत्यारोप, महिनाअखेरीस साजरी होणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. १४ ते २९ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आदेशानुसार नागरिकांना शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, …

The post नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, 'हे' आहे कारण  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, ‘हे’ आहे कारण