लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पतीस बिअर पाजून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी लातूर येथून दोन महिलांसह एका सर्पमित्रास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये जखमी व्यक्तीची पत्नी, तिची मैत्रीणीचा समावेश आहे. शनिवारी बोरगड येथे संशयितांनी विशाल पाटील (४१) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सर्पदंश करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. Nashik Crime | बिअर पाजून पत्नीने …

The post लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी

नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबवली जात असून सोमवारपासून (दि.२) मैदानी चाचणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक उमेदवारांनी अर्ज करताना एकापेक्षा अधिक पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात अर्ज केल्याने प्राधान्य क्रम ठरवून ते मैदानी चाचणीस जात असल्याचे पोलिसांनी निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे मैदानी चाचणीस गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसत …

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

नाशिक पोलीस दलात खांदेपालट; १४ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील २२५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करत शु्क्रवारी (दि.९) खांदेपालट करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांसहित उपनिरीक्षकांचा समावेश असून, नाशिक आयुक्तालयातील पाच, ग्रामीणच्या सहा आणि महाराष्ट्र पोलिस अकादमीतील तीन वरिष्ठ निरीक्षकांची बदली झाली आहे. तर, नाशिक आयुक्तालयाला नव्याने तीन, अकादमीत दोन आणि ग्रामीण पोलिस दलाला पाच निरीक्षक …

The post नाशिक पोलीस दलात खांदेपालट; १४ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलीस दलात खांदेपालट; १४ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या