NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचे अडीच हजार कोटींचे अंदाजपत्रक (NMC Budget) आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि. २८) मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवले. महासभेकडून औपचारिकता पूर्ण करीत दोन हजार ४७७ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 3 …

The post NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी नव्हे, तर दि. ३ मार्च रोजी सादर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. प्रथम स्थायी समिती आणि त्यानंतर महासभेत हे आयुक्तांचे अंदाजपत्रक प्रशासक म्हणून डॉ. पुलकुंडवार मंजूर करतील. नव्या आर्थिक वर्षात …

The post नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर

नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा प्रशासनाला मार्चअखेर २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करावयाचे असून, त्याबाबतची तयारी लेखा व वित्त विभागामार्फत सुरू आहे. प्रत्येक खातेप्रमुखाकडून अंदाजपत्रकाचा ताळेबंद घेतला जात असून, यंदाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यासाठी शहरातील अर्थतज्ज्ञ तसेच अभ्यासकांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १५ मार्चनंतर मनमपाची पंचवार्षिक योजनेची मुदत संपुष्टात आली. यानंतर निवडणुका …

The post नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने बनणार मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांकडून फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले तरी ते स्थायी समिती आणि महासभेवर येईपर्यंत विलंब होणार आहे. आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासह चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रक्रियेला आता फेब्रुवारी उजाडणार आहे. यामुळे जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करण्यास खातेप्रमुखांना …

The post नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे आगामी २०२३-२४ चे अंदाजपत्रक साधारण दोन महिने आधीच सादर होणार असून, ९ जानेवारीपर्यंत सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी खातेप्रमुखांसह लेखा व वित्त विभागाला दिले आहेत. दरवर्षी जानेवारीअखेरपर्यंत आयुक्तांकडून स्थायी समितीवर अंदाजपत्रक मंजुरीकरता सादर केले जाते. तेथून पुढे स्थायी आणि महासभा अशी वाटचाल करताना अंदाजपत्रकास मान्यता …

The post नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम