गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नदी प्रदूषणास कारणीभूत नागरीक, व्यावसायिक, उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही डॉ. करंजकर यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विभागीय महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या निर्देशांनुसार महापालिकास्तरावर …

The post गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०१८-१९ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या अधिकारात मूल्यांकन दरामध्ये (रेटेबल व्हॅल्यु) केलेली अवाजवी वाढ रद्द करून नाशिककरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. विरोधी पक्षनेता या नात्याने …

The post नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे

नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल 354 कोटींपर्यंत पोहोचलेल्या घंटागाडीच्या वादग्रस्त ठेक्याची उलटतपासणी आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सुरू केली असून, त्यासाठी त्यांनी इतरही महापालिकांकडून घंटागाडीचे दर मागविले आहेत. नाशिक मनपाने केरकचरा संकलनासाठी निश्चित केलेल्या दराची प्रशासनाकडून खात्री केली जात आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, वसई-विरार या महापालिकांकडून दर मागविण्यात आले आहेत. …

The post नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी

नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत पदोन्नती आणि त्यानंतर पदस्थापना आदेश जारी केल्यानंतरही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले असताना त्याची गंधवार्ता सामान्य प्रशासन विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या पदाचे वेतन घेऊन जुन्याच टेबलवरील काम करण्यामागील ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन मनपा आयुक्त कैलास जाधव …

The post नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : आपण तरी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करा!, एका दाम्पत्याच्या तोंडून नाशिककरांच्या भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार ते पाच महिन्यांतच नाशिक महापालिकेने तीन आयुक्त पाहिले. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची उचलबांगडी होऊन रमेश पवार यांची नियुक्ती झाली. त्यांना चार महिने पूर्ण होत नाही तोच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची सध्या नियुक्ती झाली आहे. हाच धागा पकडत तुम्ही तरी तीन वर्षे आयुक्त या पदावर काम कराल, अशी अपेक्षा …

The post नाशिक : आपण तरी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करा!, एका दाम्पत्याच्या तोंडून नाशिककरांच्या भावना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपण तरी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करा!, एका दाम्पत्याच्या तोंडून नाशिककरांच्या भावना

नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे मनपा आयुक्त डाँ. चंद्रकांत पुलकंडुवार यांच्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॅटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी …

The post नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट