महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रव्यवहार करत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार महापालिका प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना पत्राद्वारे मनुष्यबळाच्या उपलब्धतेविषयी अहवाल मागविला आहे. यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका …

The post महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच

नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक तसेच एका कर्मचार्‍यावर सफाई कामगाराकडे पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. स्वच्छता निरीक्षक राजू देवराम निरभवणे व मुकादम बाळू दशरथ जाधव अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही कर्मचार्‍यांनी एका महिला कर्मचार्‍याकडे नेमून दिलेले काम न करणे, तसेच वेळेत उशीर झाले तर गैरहजेरी …

The post नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.29) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधारण जागेतून महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार 104 जागांपैकी ओबीसींकरिता 35 आणि सर्वसाधारण गटातून 34 महिला आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, महिला आरक्षणामुळे मनपातील अनेक माजी दिग्गजांच्या दांड्या उडाल्या, तर अनेक जण ‘सेफ झोन’मध्ये राहिल्याने …

The post नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली. प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या …

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.21) नाशिक महापालिकेच्या मुख्यालय व विभागीय कार्यालयात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरात 12 लाख 372 इतक्या मतदारांची संख्या अंतिम ठरली आहे. प्रारूप मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर 3496 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती व सूचनांवर निर्णय …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांवर 3,847 हरकती दाखल झाल्या असून, या हरकतींचा चौकशी अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडून मनपाच्या निवडणूक शाखेकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु, छाननी आणि याद्यांमधील नावांचा ताळमेळ बसवण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी आता 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे याद्यांची प्रसिद्धी आणखी लांबणीवर पडली आहे. रत्नागिरी …

The post नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक मनपा निवडणूक : अंतिम मतदारयादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने 44 प्रभागांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर दाखल झालेल्या विक्रमी 3 हजार 847 हरकतींवर 44 पथकांनी चौकशी पूर्ण करून आपला अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडे सादर केला आहे. सहा विभागीय अधिकार्‍यांनी बुधवारी (दि.13) चौकशी अहवाल उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. पुढील दोन दिवस हरकतींची आणि मतदारयादीचा ताळमेळ …

The post नाशिक मनपा निवडणूक : अंतिम मतदारयादी 'या' दिवशी होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा निवडणूक : अंतिम मतदारयादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांबाबत प्राप्त हरकतींची गांभीर्याने दखल घेत संबंधित मतदारयादी कर्मचार्‍यांकडून प्रभागातील परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. कर्मचारी नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याविषयी खात्री करण्यासाठी आयुक्त रमेश पवार हे थेट प्रभागांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. निवडणुकीची प्रारूप मतदारयादी 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात …

The post नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी