महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक अर्थात महापालिकेच्या परिवहन सेवेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १६३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी (दि.२१) नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. आगामी वर्षात सिटीलिंकला प्रवासी तिकीटांसह विविध मार्गाने ८५ कोटींचे उत्पन्न मिळणार असले तरी, खर्चाच्या तुलनेत ७८ कोटींची तूट येणार आहे. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या मूळ …

The post महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिका परीवहन सेवा: १६३ कोटींचा खर्च, उत्पन्न मात्र ८५ कोटी

नाशिक : सिटीलिंकची शहरासाठी पाच, ग्रामीणसाठी १० रुपये भाडेवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या शहर बससेवेची नवीन भाडेवाढ दि. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे नाशिककर प्रवाशांना यापुढे अधिकचे तिकीट दर मोजावे लागणार असून, शहरी भागात दोन ते पाच रुपये, तर ग्रामीण भागासाठी सुमारे १० रुपयांची भाडेवाढ झाली आहे. इंधनदरातील वाढ आणि वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता …

The post नाशिक : सिटीलिंकची शहरासाठी पाच, ग्रामीणसाठी १० रुपये भाडेवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकची शहरासाठी पाच, ग्रामीणसाठी १० रुपये भाडेवाढ

नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक बससेवेला गेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी 21 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकने अनेक उपाययोजना घेतल्या असून, प्रवासी पासेसच्या दरात 25 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सिटीलिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि.14) घेण्यात आला. लेवे खून खटला : डी. व्ही. …

The post नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ

नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकतर्फे प्रवासी संख्येचा विचार करता, तीन नवीन मार्ग तसेच तीन जुन्याच मार्गांवर बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन मार्गांवर आता एकूण ५४ बसफेऱ्या होतील, तर तीन जुन्या मार्गांवर दर 15 मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे. मार्ग क्रमांक १३४ वर नवीन सीबीएस ते कोणार्कनगर …

The post नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ