नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर भाजपात मोठे बदल करण्याचे बोलले जाते आहे. नाशिक शहराध्यक्षपदावर लवकरच नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात केली जाते आहे. नाना पटोलेविरोधी गट पुन्हा सक्रीय; हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल नाशिक महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक विचारात …

The post नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा

आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणूक म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीची घोषणा झालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीला नाशकात किमान 50 जागा सुटल्या पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी केले. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सहानुभूती मिळवण्यासाठी : …

The post आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत 'वंचित'ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना ‘राज’मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपला पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात 700 राजदूतांची नेमणूक करणार आहे. मतदार यादीनिहाय संबंधित राजदूत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. नाशिक येथील मनसेचे पदाधिकारी शुक्रवारी (दि.12) राज ठाकरे …

The post नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना 'राज'मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना ‘राज’मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही…

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे ‘राज ठाकरे’ यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपला पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात 700 राजदूतांची नेमणूक करणार आहे. मतदार यादीनिहाय संबंधित राजदूत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. नाशिक येथील मनसेचे पदाधिकारी शुक्रवारी (दि.12) राज ठाकरे …

The post नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे 'राज ठाकरे' यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे ‘राज ठाकरे’ यांचे आदेश

नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना बदलल्यानंतर आता याच प्रभाग रचनेला भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारनेही छेद दिल्याने पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचा डोलारा महापालिकेला उभा करावा लागणार आहे. नव्या निर्णयानुसार महापालिकेत 122 म्हणजे 2017 प्रमाणेच सदस्य संख्या राहण्याची शक्यता आहे. यामुळे चारसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येण्याची शक्यता असून, नव्याने मतदारयाद्या आणि …

The post नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर ओसीबी अर्थात, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 104 खुल्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. 36 ओबीसी …

The post नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार