आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची लाइफलाइन असलेल्या सिटीलिंकच्या ठेकेदार निविडीसाठी पुनर्निविदेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लोकसभा आचारसंहिता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व प्रक्रियेला आणखीन काळ लागणार असल्याने शहरवासीयांच्या अडचणीत भर पडणार आहे. सर्वसामान्य शहरवासीयांची हक्काची सेवा असलेल्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा मागील आठ दिवसांपासून …

The post आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर appeared first on पुढारी.

Continue Reading आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरी, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीपेक्षा जादा देऊ केलेली वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाची सरसकट अंमलबजावणी, फरक वाटपाचे दायित्व, कंत्राटी कामगारांवरील वाढता खर्च आणि प्रशासकीय घडी बसविण्यात आलेले अपयश यामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च तब्बल ४९ टक्क्यांवर गेला आहे. …

The post भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता निरीक्षक : अहो साहेब, घंटागाडीचे टायर फाटले आहेत, त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. घंटागाडी ठेकेदार : जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचं? स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी ठेकेदारांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये घंटागाडी ठेकेदारांची मस्ती दिसून येत …

The post नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालमत्ता करवसुलीच्या महसुलात वाढ होत नसल्याने उत्पन्न वाढीसाठी मनपाकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे मालमत्ता कराच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के इतकी वाढ न झाल्यास केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी मनपा अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करणार्‍या मनपाला उत्पन्न वाढविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागणार …

The post नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती