नाशिकमध्ये १२० किमीच्या रस्त्यांवर ‘व्हाइट टॅपिग’करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून देखील काही महिन्यातच रस्ते खड्ड्यांमध्ये हरवत असल्याने, नाशिक महापालिकेकडून ‘व्हाइट टॅपिंग’ या तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे काॅक्रीटीकरण केले जाणार आहे. शहरातील तब्बल १२० किलोमीटरच्या रस्त्यांवर हे तंत्रज्ञान वापरले जाणार असून, या नवीन तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे आयुर्मान तब्बल वीस वर्षांनी वाढणार आहे. शिवाय कोट्यावधींची बचतही होणार असल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला …

The post नाशिकमध्ये १२० किमीच्या रस्त्यांवर 'व्हाइट टॅपिग'करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १२० किमीच्या रस्त्यांवर ‘व्हाइट टॅपिग’करणार

नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. १५) होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त का होईना शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे मनपा प्रशासनाला जाग आली आहे. ज्या मार्गाने मंत्र्यांचा ताफा येणार आहे, ते रस्ते चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरासह गोदावरी स्वच्छतेचे कामही जोरात सुरू आहे. महापालिकेचा प्रत्येक विभाग या कामी जुंपला असून, या कार्यक्रमानिमित्त …

The post नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार 'भारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात संततधारेमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले असून, रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशी भयानक अवस्था निर्माण होऊनही बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी (दि. 19) शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन आक्रमक …

The post Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक