नाशिक विभागात धावणार १६७ नवीन ई-शिवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १६७ ‘ई-शिवाई’ (E-Shivai Bus) दाखल होणार आहेत. महामंडळाच्या विविध मार्गांवर या बसेस धावणार आहेत. त्यामुळे नाशिककरांचा प्रवास जलद व सुखकर होण्यासोबत प्रदूषणाला आळा बसणार आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली असलेल्या एसटी महामंडळाने काळानुरूप बदलाची परंपरा कायम ठेवली आहे. हे बदल स्वीकारताना महामंडळाने …

The post नाशिक विभागात धावणार १६७ नवीन ई-शिवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात धावणार १६७ नवीन ई-शिवाई

नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजकल्याण विभागाने राज्यातील रस्ते, वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्यांना महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात २९०४ जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलली आहेत. विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात नुकतीच विभागीय …

The post नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे

SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९२.२२ टक्के इतका लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३.६८ टक्क्यांनी कमी लागल्याने नाशिक विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर फेकला गेला. …

The post SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर appeared first on पुढारी.

Continue Reading SSC Result : नाशिक विभागाचा निकाल घसरला, राज्यात आठव्या क्रमांकावर

नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असून तेथे १ लाख १५ हजार ६३८ मतदारांची नोंदणी झाली आहे. नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, …

The post नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

Nashik : ‘महाआवास’मध्ये नाशिक विभागाला 23 पुरस्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ अंतर्गत नाशिक विभागाला २३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला …

The post Nashik : 'महाआवास'मध्ये नाशिक विभागाला 23 पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘महाआवास’मध्ये नाशिक विभागाला 23 पुरस्कार

नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ होत असून, नाशिक विभागात 456 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेची सेवा करावी, असे आवाहन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना …

The post नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप