नाशिक विमानतळाला ‘जटायू’ नाव द्या, ‘या’ महंताने केली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओझर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महर्षी पंचायतम सिद्धपीठचे महंत अनिकेतशास्त्री यांनी विमानतळाला ‘जटायू’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. तसेच रामायणात जटायूचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू’ नाव द्यावे, असे मत महंत अनिकेतशास्त्री यांनी व्यक्त …

The post नाशिक विमानतळाला 'जटायू' नाव द्या, 'या' महंताने केली मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विमानतळाला ‘जटायू’ नाव द्या, ‘या’ महंताने केली मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक विमानतळावर आगमन

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.21) नाशिक दौर्‍यावर आहेत. नाशिक विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे नाशिकनगरीत स्वागत केले. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह नाशिकमधील विविध विभागांचे अधिकारी, आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालय परिसरातील सारथी …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक विमानतळावर आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक विमानतळावर आगमन

नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात विस्कळीत झालेल्या नाशिकच्या विमानसेवेला गती मिळत असून, लवकरच विमानतळावरून दररोज उड्डाणे घेतली जाणार आहेत. सध्या नाशिकमधून आठवड्यातील सहा दिवस विमानसेवा सुरू असून, 22 जुलैपासून आठवड्यातील सर्व दिवस नाशिकच्या विमानतळावरून तीन आघाडीच्या कंपन्यांची विमाने झेप घेणार आहेत. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून, सद्यस्थितीत दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव, …

The post नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे