शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. शहराभोवतीच्या या ६५.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी २ हजार ६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकचा …

The post एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील 10 निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 19 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील अधिकाऱ्यांची सर्वाधिक नियुक्ती ठाणे शहरात करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे …

The post लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल

पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आनंद बोरा नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका …

The post पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक (ओझर) : मनोज कावळे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत अवैध दारू, बंदी असलेला गुटखा याचे उच्चाटन करीत आहेत. मागील काही महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी क्शन मोडवर येत गुटखाविक्रीला मोठा चाप लावल्याने अखंड 14-15 तालुक्यांत जरब बसलेली आहे. परंतु आजही चोरी-छुपी मार्गाने काही प्रमाणत …

The post Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरापाठोपाठ आता जिल्ह्यात एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मूळ अजमेर, राजस्थान येथील हा रुग्ण आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्दी, ताप, थंडी ही प्राथमिक लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर स्वॅब तपासणी केली असता एच 3 एन 2 हा विषाणू आढळून …

The post नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर सौंदर्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्यात येणार असून, त्याकरिता गठीत करण्यात येणार्‍या समितीत शहरातील वास्तुविशारदांना स्थान देण्यात येणार आहे. केवळ वास्तुविशारदांनाच नव्हे, तर शहरी भागातील आमदार, खासदारांनादेखील हे अभियान राबविणे बंधनकारक राहणार आहे. या अभियानांतर्गत, शहराचे विद्रूपीकरण होईल, अशा राजकीय उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार असल्याने या अभियानामुळे …

The post नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार