Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात आज (दि.13) बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.  दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. …

The post Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर